सोरायसिस – आयुर्वेद
सोरायसिस हया आजाराबददल पेपरमध्ये बरेच लेख प्रसिध्द झाल्यामुळे तसा हा आजार सर्वांना माहित आहे. हयाबददल भयंकर आजार, चिवट आजार, ञासदायक, बरा न होणारा असे आपण एकतो. त्यामुळे सोरायसिस झालेल्या रुग्णांना हा महाभयंकर आजार आपल्याला झालेला आहे. त्यातुन आपण कधीच बरे होणार नाही ही भावना प्रबळ होउन रुग्ण खुपच ञस्त व नकारात्मक झालेला असतो. हयाबददल आयुर्वेदात […]
सोरायसिस – आयुर्वेद Read More »