skinhealsolutions@gmail.com

psoriasis and vitiligo

EleHealth

का नाकारल्या जातो कोड ?

Author: Dr. Neha Dongaonkar, Ayurvedic Skin & Beauty SpecialistClinic: Skin Heal Solutions Pvt. Ltd. का नाकारल्या जातो कोड ? अनेक प्रकारचे आजार दिसुन येतात. कॅन्सरपासुन सर्दीपर्यंत पण कोड झाल्यावर कुणीही डिप्रेस का होतो. रुग्ण अनुभव सांगताना म्हणतात आम्ही खुप ठिकाणी फिरलो सगळे म्हणतात घेउन पहा औषधी आम्ही सांगु नाही शकत. मग तर आम्ही गळुनच गेलो […]

का नाकारल्या जातो कोड ? Read More »

रक्तदोष?(रक्तविकार)

Author: Dr. Neha Dongaonkar, Ayurvedic Skin & Beauty SpecialistClinic: Skin Heal Solutions Pvt. Ltd. मनुष्याच्या शरीरातील रक्त हा अतिशय महत्तवाचा घटक आहे. मनुष्याच्या सर्व शरीरभर रक्ता ‍ भिसरण होत असते. काही अंतर्गत शरीरातील घडामोडीमुळे हया शुध्द रक्तामध्ये बदल घडुन अशुध्दता निर्माण होते. त्यातुन रक्त विकार तयार होतात. आयुर्वेदात वात,पित्त, कफ हे तीन दोष आहेत. काही

रक्तदोष?(रक्तविकार) Read More »

त्वचारोगाचे वाढते प्रमाण

Author: Dr. Neha Dongaonkar, Ayurvedic Skin & Beauty SpecialistClinic: Skin Heal Solutions Pvt. Ltd. काय हो डॉक्टर? आजकाल त्वचारोग फार जास्त प्रमाणात वाढलेले दिसतात असे का माझ्याकडे पांढऱ्या डागावर उपचार घेणारी रुग्ण मला विचारीत होती. मी म्हटल, खरच, आजकाल त्वचारोगाचे प्रमाण खुपच वाढले. तेव्हा रुग्ण म्हणाली, “ तुम्ही म्हणताय त्यामुळे असेल पण पांढरे डाग (कोड)

त्वचारोगाचे वाढते प्रमाण Read More »

आपली त्वचा, त्वचारोग व आयुर्वेद

Author: Dr. Neha Dongaonkar, Ayurvedic Skin & Beauty SpecialistClinic: Skin Heal Solutions Pvt. Ltd. प्रत्येकाला आपली त्वचा तरुण व चमकदार दिसावी असे वाटते. त्यासाठी बाजारातील प्रसाधने पार्लरस् हयाचा ओघ चालुच असतो. पण आयुर्वेद तज्ञाच्या दृष्टीकोनातुन त्वचा निरोगी राहण्यासाठी शरीर निरोगी असणे तितकेच महत्तवाचे आहे हयाबददल दुमत नाही. समजा, साधे उदाहरण आज तुमचे पोट व्यवस्थित साफ

आपली त्वचा, त्वचारोग व आयुर्वेद Read More »

कोड- एक सामाजिक समस्या

Author: Dr. Neha Dongaonkar, Ayurvedic Skin & Beauty SpecialistClinic: Skin Heal Solutions Pvt. Ltd. कोड हा इतर त्वचारोगासारखाच एक त्वचारोग आहे. पण बाकीच्या त्वचारोगाप्रमाणे हया त्चारोगाकडे समाजात अजुनही काही प्रमाणात हीन भावनेने पाहिल्या जाते. त्यामुळ रूग्णामध्ये सामाजिक कुचंबनेतुन नैराश्य येते. त्यामुळे नकारात्मक दृष्टीकोन प्रथम तयार होतो. हयावर आयुर्वेदातुन यशस्वी उपचार करणाऱ्या प्रसिध्द त्वचारोगतज्ञ डॉ.सौ. नेहा

कोड- एक सामाजिक समस्या Read More »

ऍलर्जी व त्वचारोग

Author: Dr. Neha Dongaonkar, Ayurvedic Skin & Beauty SpecialistClinic: Skin Heal Solutions Pvt. Ltd.  सध्याचे धावपळीचे युग वाढते प्रदुषण, ताण-तणाव, सदोष आहार पध्दती,निकृष्ट दर्जाचे अन्न्, खाण्यापिण्याच्या सवयीचा बिघडलेला समतोल, त्यामुळे होणारा दोषप्रकोप, बध्दकोष्ठता हयामुळे पुर्वी कधीही न ऐकलेला कानावर आएळु लागलाय. आता त्याने वामनसारखा विराट  अवतार धारण केलाय. ऍलर्जी म्हणजे नेकमे काय हा सर्वसामान्यांना पडणारा

ऍलर्जी व त्वचारोग Read More »

आयुर्वेद व अँटी एजिंग ट्रिटमेंट

Author: Dr. Neha Dongaonkar, Ayurvedic Skin & Beauty SpecialistClinic: Skin Heal Solutions Pvt. Ltd. वय दिसायला लागल्यावर अनेक तक्रारी दिसुन येतात त्या कोणत्या व त्यावर उपाय काय? छोटया छोटया तक्रारी  तर खुप दिसुन येतात. आधुनिक शास्ञ व आयुर्वेदातील त्वचारोग (कुष्ठ) हयाची सांगड घातल्यास खालील प्रकार दिसुन येतात. काळे डाग (लिव्हर स्पॉट) – आधुनिक शास्ञात हयाला

आयुर्वेद व अँटी एजिंग ट्रिटमेंट Read More »

त्वचारोगाचे वाढते प्रमाण

Author: Dr. Neha Dongaonkar, Ayurvedic Skin & Beauty SpecialistClinic: Skin Heal Solutions Pvt. Ltd.  त्वचारोगाचे वाढते प्रमाण काय हो डॉक्टर? आजकाल त्वचारोग फार जास्त प्रमाणात वाढलेले दिसतात असे का माझ्याकडे पांढऱ्या डागावर उपचार घेणारी रुग्ण मला विचारीत होती. मी म्हटल, खरच, आजकाल त्वचारोगाचे प्रमाण खुपच वाढले. तेव्हा रुग्ण म्हणाली, “ तुम्ही म्हणताय त्यामुळे असेल पण

त्वचारोगाचे वाढते प्रमाण Read More »

Monsoon Allergies & Skin Disorders: Causes, Symptoms & Ayurvedic Treatment

Author: Dr. Neha Dongaonkar, Ayurvedic Skin & Beauty SpecialistClinic: Skin Heal Solutions Pvt. Ltd.  Why Skin Allergies Increase During Monsoon? As the season shifts into the monsoon, there’s a visible spike in illnesses—viral fever, dengue, and malaria. But one commonly overlooked problem is the rise in skin allergies and respiratory issues. Allergies can be triggered

Monsoon Allergies & Skin Disorders: Causes, Symptoms & Ayurvedic Treatment Read More »

मेलाज्मा म्हणजे काय? कारणे, लक्षणे आणि उपचार

मेलाज्मा ही एक सामान्य त्वचेची समस्या आहे ज्यामध्ये त्वचेवर गडद, तपकिरी डाग दिसतात. ही समस्या विशेषतः चेहऱ्यावर दिसून येते आणि ती प्रामुख्याने महिलांमध्ये आढळते. गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या मेलाज्माला “प्रेग्नंसी मास्क” असेही म्हटले जाते. स्किन हील सोल्युशन्स मध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर (पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर आणि औरंगाबाद) मेलाज्माच्या प्रभावी उपचारांसाठी आधुनिक त्वचारोग तज्ज्ञ सेवा पुरवतो. ⭐ मेलाज्मा

मेलाज्मा म्हणजे काय? कारणे, लक्षणे आणि उपचार Read More »

Scroll to Top